फॅक्टरी ते ग्राहक थेट डिलिव्हरी तेही आपल्या घरी घरपोच सेवा उपलब्ध.
वापरण्यास व फिटिंग करण्यास अत्यंत सोपे...
PD Technology INSTANT WATER GEYSER आपल्याला परवडणार्या दरात व त्यासोबत 12 महिन्यांची रिप्लेसमेंट वाॅरंटि सहित आणि त्यानंतरहि अल्प दरात सर्विस...
वाॅटर हिटरची वैशिष्ट्ये
१] 6 सेकंदात पाणी गरम करते
२] सूरक्षेच्या द्रूष्टिने ISI प्रमाणित थर्मोस्टेट व एलिमेंट कॉइल
३] १ का यूनिट मध्ये 50 लीटर पानी गरम होते.
४] ५ मिनिट मध्ये १० लिटर गरम पाणी होते.
५] 100% शाॅकप्रूफ
६] सूरक्षेसाठी ऑटोकट सिस्टिम.
७] 12 महिने रिप्लेसमेंट वाॅरंटि
८] संपूर्णपणे भारतीय बनावटिचा...
९] आकाराने लहान त्यामुळे कूठेहि वापरता येते.. बाथरूम,स्वंयपाक घरात,होटेल,क्लिनिक, होस्टेल, असे अनेक ठिकाणी.
१०] फिटिंग करने अगदि सोपे व वापरण्यासहि अत्यंत सूलभ.